Breaking

6/recent/ticker-posts

About

सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: माढा तालुक्यातील  जनतेचे विविध प्रश्न घेऊन आम्ही २०१९ पासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कार्यरत आहोत.

अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.

जनसंवादचा सर्व खर्च जाहिरात आणि देणगी माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून सुरु आहे. आम्हाला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रवास खर्च, माहिती अधिकारातून माहिती घेण्यासाठीचा खर्च, अपील खर्च, वकील फी, अनेक वेळा जिथे असेल तिथून एखाद्या घटनास्थळी जाण्याचा खर्च असा विविध स्तरावर खर्च होतो. 

आपण जर आमच्या कामावर समाधानी असाल तर आमच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आपणही मदतीचा हात पुढे करू शकता. 

फोन पे, गुगल पे नंबर 9527271389 

जनसंवादमध्ये  राजकीय व्यक्ती, व्यावसायिक किंवा अन्य संस्थेची गुंतवणूक नाही. किंवा जनसंवाद ठराविक व्यक्ती, संस्थेसाठी कार्य करीत नाही. आम्ही पेड न्यूज स्विकारत नाही.

जनसंवादने जनहितार्थ केलेले काम पाहून ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मनापासून आभार!

www.jansanvad.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख जनसंवादचे संपादक/प्रकाशक संतोष वाघमारे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही.

(माढा न्यायालयाअंतर्ग)